Thursday, October 27, 2016

38. झेंडूचे फूल - एक सावळी मुलगी

एक बावळी मुलगी
निळा चष्मावाली
पळे पावसामधे
चिंब ओली ओली

मुलगी पुढे पुढे ती
कुत्री मागे मागे
वारा तिचे केस उडवीत भागे

जाणवतो तिला
त्यांचा स्पर्श जीन्सवरी
दात पायामध्ये
अन ती वेडी झाली

(मूळ गाणे - एक सावळी मुलगी )