आधुनिक मेघदूत !
कालिदासाने जर आजच्या काळात
मेघदूत लिहिलं तर त्यातला यक्ष त्याच्या प्रेयसीला निरोप कसा पाठवेल?
whatsapp वापरणारा यक्ष! मग
त्यात काय वर्णन असेल?
mobile मधे मेसेज type
केला, मग त्याचं binary encoding झालं, त्याला preamble वगैरे लावून पाठवण्यायोग्य
data packets च्या रुपातील मेसेज तयार झाला. मग तो मेसेज विविध प्रक्रिया होऊन
mobile च्या antenna मधून बाहेर पडतो आणि हा समोर tower आहे तिथे जातो.
आणि तो खरच किती व्याकूळ
आहे आणि वाळला आहे हे दाखवण्यासाठी मेसेज म्हणजे कदाचित सेल्फी!
मग त्याचा ‘यक्षाच्या इथला
tower ते अलकानगरीतला tower’ असा प्रवास. आणि मग परत यक्षिणीच्या mobile पर्यंतचा
प्रवास!
त्यात मग network layers, internet,
GSM/CDMA, २G, ३G, सगळ्या wireless communications चं वर्णन.
आणि ह्या आधुनिक मेघदूताचं
नाव: वेव्ह्दूत (wavedoot)