Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Thursday, October 27, 2016

38. झेंडूचे फूल - एक सावळी मुलगी

एक बावळी मुलगी
निळा चष्मावाली
पळे पावसामधे
चिंब ओली ओली

मुलगी पुढे पुढे ती
कुत्री मागे मागे
वारा तिचे केस उडवीत भागे

जाणवतो तिला
त्यांचा स्पर्श जीन्सवरी
दात पायामध्ये
अन ती वेडी झाली

(मूळ गाणे - एक सावळी मुलगी )

Friday, April 17, 2015

32. झेंडूचे फूल - हे भलते अवघड असते!

हे भलते अवघड असते

मित्राच्या पार्टी मध्ये कुणी ओळखीचे नसताना
रात्रीच्या वेळी आणि बोर होत असताना
तुम्ही केविलवाणे बसता (२),
अन् कोणी 'एकटे' नसते!

'चल, निघुया येथून आता',
मन कंटाळूनिया म्हणते
इतुक्यात दिसे ती बाला (२)
पाउल पुढे ना पडते!

पाहुनी गोड तो चेहरा
मन विरघळून कि जाते
पण धीर होत नसल्याने (२)
घोड्याचे गाडे अडते!

"ए ओळख दे रे करुनी", दोस्तीची आण मित्राला
अन् 'हाय, हेलो' च्या भोवती संभाषण सुरु होताना
मैत्रीच्या मार्गावरुनी (२)
मग गाडी सुसाट सुटते!

विषयांना नाही तोटा,
बोलणे अनावर होते
जुळतील येथल्या तारा (२)
हे एका क्षणात पटते!

तुम्ही म्हणता मनात आता, शब्दात भावना ओतू,
इतुक्यात म्हणे ती 'भावा, कधी गावा येशील का तू'
तुम्ही सबबी देऊन काही, काढता पाय मग घेता,
एकांती दीर्घ उसासा (२)
अन् पुन्हा कि मग 'जैसे थे'!


----------------------------

तुम्ही म्हणता मनात आता, शब्दात भावना ओतू,
इतुक्यात म्हणे ती 'मजला कळतात तुझे रे हेतू'
ती हसुनी निघून जाते, जाताना नंबर देते,
निघताना पार्टीमधूनी, चेहेऱ्यावर हास्य कि खुलते!

Monday, August 4, 2014

26. sher-o'-shayari

१.

भरी मेहफिल में बैठे होतें हैं हम
लेकिन दिल में आप के ही खयाल आतें हैं

लोग अपनी अपनी बातें करते हैं
हमारे कानों में तो आप की ही हंसी गूंजती है

कहीं बाहर गए तो लोग नज़ारे देखते हैं
हमारी आखों के सामने तो बस आप का ही चेहरा आता है

लोग केहते हैं की हम अपने आप में ही गूम रहते हैं
कैसे बताये किसी को की हम तो आप के नाम से झूमते रहते हैं!




२. Reply - एक आधुनिक कविता

gmail वर मी "Hi" म्हणाले
पण तू invisible झालास,
reply केला नाहीस..

whatsapp वर ping केलं
त्यानंतर dp आणि status बदललंस,
पण reply केला नाहीस..

facebook वर message केला
"seen" असं दिसतंय,
पण reply केला नाहीस..


friendship day चे ढीगभर messages केले होतेस ना,
मग आजच काय झालय?
का आज राखीपौर्णिमा म्हणून
reply केला नाहीस..

Friday, September 20, 2013

22. Pappu Can't Talk Sala!


This blog post is inspired by the "deeds" of a certain Pappu, who seems to be very favorite of the "free thinkers" and the "best journalists" in India. They keep on praising his fiascos as if those are his achievements! But the common youth of India certainly have their own opinions about him and I think this parody reflects these opinions.

 



Bonus:  I am thinking of parody of another song - 'Papa Kehte Hain Bada Naam Karega'
You have seen its first two lines in this post. Will post it in a couple of days. :-D